top of page

Welcome to श्री महालक्ष्मी स्प्रेअर्स

प्रोप्रा. भोसले सर लासुर्णे, ता- इंदापूर, जि- पुणे

Home: Welcome
Untitled

Spraying Machines

Untitled

काडी कुटी व सेन्सॉर मशीन

Home: Projects

श्री महालक्ष्मी स्प्रेअर्स Services

🔸आमच्या कडे ESS मशिनने द्राक्षाचे स्प्रे (डिपिंग) योग्य दरात करून मिळेल.
🔸फवारणीसाठी स्वतःच्या 3 मशिन उपलब्ध.🔸सहा वर्षाचा उत्कृष्ट अनुभव.
🔸द्राक्ष काडी कुटी करून वरंब्यावरती टाकण्याचे मशीन व सेन्सॉरचे वरंबे फोडण्याचे मशीन भाड्याने मिळेल.


🔸द्राक्षाची गुणवत्ता व बागायदारांचा फायदयासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू🔸
🔸चला आधुनिक शेतीची कास धरूया,आपल्या द्राक्षांची गुणवत्ता वाढवूया.🔸

E.S.S वापरण्याचे फायदे

🔸ESS स्प्रे मुळे निर्माण होणारे विद्युत भरीत थेंब हे हवेबरोबर उडून जाण्याचे प्रमाण फार कमी आहे.
🔸पानातील चार्ज आकर्षणामुळे ते पानावरच जाऊन बसतात.
🔸१००% द्राक्ष घडावर व मन्यांमध्ये अधिक कव्हरेज मिळते.
🔸पानाखाली,पानांवर,घडांमध्ये तसेच कॅनॉपी मध्ये खोलवर उत्तम प्रकारे औषध बसते.
🔸मन्यांमध्ये पेशींचे प्रमाण वाढवून वजनात लक्षणीय वाढ होते.
🔸द्राक्षांच्या आकर्षक दिसण्यामुळे व्यापारी किंवा एक्सपोर्टर आपली प्रथम पसंती आशा द्राक्षांना देतात.🔸

Home: Services
Standing Meeting

Contact Us

Thanks for submitting!

Home: Contact

8788156667

©2020 by श्री महालक्ष्मी स्प्रेअर्स. Proudly created with Wix.com

bottom of page